|Friday, July 19, 2019
You are here: Home » भविष्य » आजचे भविष्य सोमवार दि. 3 सप्टेंबर 2018

आजचे भविष्य सोमवार दि. 3 सप्टेंबर 2018 

मेष: आर्थिक हानी, साध्या आजारासाठी भरमसाठ खर्च कराल.

वृषभः पुढील घटनांची पूर्व सूचना मिळेल, दुर्लक्ष करु नका. 

मिथुन: मैत्रीचा फायदा होईल पण दुरुपयोग करु नका.

कर्क: कार्यक्षेत्र बदलल्याने सर्व बाबतीत कल्याण होईल.

सिंह: आंतरजातीय प्रेमप्रकरणे निर्माण होतील, योग्य निर्णय घ्या.

कन्या: मानसिक ताणतणाव, झोपेचे विकार उद्भवतील.

तुळ: नवीन व्यवसाय करावा, मोठय़ा प्रमाणात पैसा मिळेल.

वृश्चिक: दीर्घकाळ प्रतीक्षेत असणाऱयांना संतती लाभ.

धनु: सुप्त गुणांमुळे नावलौकिक, परदेशी गेल्यास भाग्य उजळेल. 

मकर: जमीनी संबंधित कामे, कर्जफेड कामात यश.

कुंभ: ड्रायव्हींगची आवड असेल तर शिकण्याची संधी मिळेल.

मीन: नवे धोरण आखल्यास व काही बाबींनी आर्थिक भाग्योदय