|Thursday, June 27, 2019
You are here: Home » भविष्य » आजचे भविष्य मंगळवार दि. 4 सप्टेंबर 2018

आजचे भविष्य मंगळवार दि. 4 सप्टेंबर 2018 

मेष: तांत्रिक क्षेत्रात असाल तर प्रगतीपथावर राहाल.

वृषभः योग्य धोरण तर लक्ष्मीचा वरदहस्त राहील. 

मिथुन: वैवाहीक जोडीदारामुळे आर्थिक लाभ तसेच नोकरीचे योग.

कर्क: राजकारणात गेल्यास टीकाटीपणीपासून दूर राहा.

सिंह: विचार बदलल्याने शत्रूत्व संपेल.

कन्या: वारसा हक्काने जमीनजुमला मिळण्यास अडचणी येतील.

तुळ: नोकरीत असाल तर बदली व बढतीचे योग.

वृश्चिक: मोठय़ा व्यक्तींशी संबंध, महत्त्वाची कागदपत्रे सांभाळा.

धनु: नोकरी व्यवसायात अधिकार योग, नव्या क्षेत्रात प्रगती. 

मकर: जमिनीचे व्यवहार करताना कागदपत्रांकडे दुर्लक्ष करु नका.

कुंभ: गुंतवणुकीतून धनलाभ पण वैवाहीक जीवनात अडचणी.

मीन: कुणाचे लग्न जुळविण्यास जाऊ नका, गडबडीची शक्यता.