|Thursday, January 17, 2019
You are here: Home » Top News » दिलीप कुमार रूग्णालयात दाखल

दिलीप कुमार रूग्णालयात दाखल 

ऑनलाईन टीम / मुंबई :

ज्येष्ठ अभिनेते दिलीप कुमार यांची तब्येत बिघडल्याने त्यांना लीलावती हॉस्पटिलमध्ये दाखल करण्यात आले आहे. त्यांना श्वास घेण्यात त्रास होत असल्याची माहिती त्यांच्यावर उपचार करणाऱया डॉक्टरांनी दिली, मात्र यात चिंताजनक असे काही नसल्याचे लीलावती हॉस्पटिलचे ऑपरेशन संचालक डॉ. अजय पांडे यांनी स्पष्ट केले आहे. ते नियमित तपासणी करण्यासाठी हॉस्पटिलमध्ये आल्याचेही डॉ. पांडे यांनी स्पष्ट केले आहे.

 

दिलीप कुमार यांच्या ट्वटिर हँडलवरूनही त्यांच्या तब्येतीबाबत माहिती देण्यात आली आहे.

Related posts: