|Thursday, February 21, 2019
You are here: Home » उद्योग » उज्वला योजना ठरली प्रेशर कुकरसाठी फायद्याची

उज्वला योजना ठरली प्रेशर कुकरसाठी फायद्याची 

नवी दिल्ली

 केंद्र शासनाकडून सुरु केलेल्या उज्ज्वला योजनेमुळे ग्रामीण भागात प्रेस्टीज  कुकरची मागणी वाढली असून शेअर बाजार वाढण्याची शक्यता आहे.

देशात प्रेशर कुकर बनविण्याऱया कंपन्यांपैकी सर्वात उच्च स्थानावर असण्याऱया टीटी प्रेशर कुकरचे चेअरमन टी. टी. जगन्नाथन यांनी एका मुलाखती दरम्यान स्पर्धेमध्ये आपली उत्पादने ग्रामीण वापरकर्त्यांमधून लोकप्रिय झाली आहेत असे सांगितले. ते पुढे म्हणाले की, उज्ज्वला योजना कुकर व्यापारासाठी फायदेशीर ठरली असून ग्रामीण भागात मागील 3 महिन्यापासून कुकरच्या विक्रीत दुप्पटीने वाढ झाली आहे. आमच्या जज उत्पादनाची व्यवसायात हळुहळू वाढ होत असून प्रेस्टीजच्या उत्पादनास मागे टाकू नये ही खबरदारी घेत त्याची लोकप्रियता जाणून घेण्यासाठी फक्त दोन राज्यामध्ये त्याची विक्री केली आहे.

Related posts: