|Wednesday, November 21, 2018
You are here: Home » उद्योग » ‘टाटा कॅपिटल’च्या एनसीडी विक्रीला 10 सप्टेंबर रोजी सुरुवात

‘टाटा कॅपिटल’च्या एनसीडी विक्रीला 10 सप्टेंबर रोजी सुरुवात 

मुंबई

 टाटा कॅपिटल फायनान्शिअल सर्व्हिसेस लिमिटेड या विविध श्रेणींच्या गरजांच्या अनुषंगाने निरनिराळय़ा प्रकारची वित्तीय सेवा उपलब्ध करणाऱया अतिशय महत्वाच्या नॉन-डिपझिट टेकिंग नॉन-बँकिंग फायनान्शिअल कंपनीने 10 सप्टेंबर रोजी प्रत्येकी 1,000 रुपये दर्शनी मूल्य असलेल्या 6,00,000 लाख रुपयांपर्यंतच्या सिक्युअर्ड, रिडीमेबल, नॉन-कन्व्हर्टिबल डिबेंचर्सची आणि प्रत्येकी 1,000 रुपये दर्शनी मूल्य असलेल्या 1,50,000 लाख रुपयांपर्यंतच्या अनसिक्युअर्ड, सबऑर्डिनेटेड, रीडीमेवल, नॉन-कन्व्हर्टिबल डिबेंचर्सच्या एकूण 7,50,000 लाख रुपयांपर्यंतच्या एनसीडींच्या खुल्या विक्रीला सुरुवात करायचे ठरवले आहे. ही विक्री 21 सप्टेंबर रोजी बंद होणार असून, कंपनीच्या संचालक मंडळाने किंवा संचालक मंडळाच्या वर्किंग कमिटीने ठरवल्याप्रमाणे, विक्री अगोदर बंद करण्याचा किंवा मुदतवाढ करण्याचा पर्याय उपलब्ध आहे.

Related posts: