|Saturday, July 20, 2019
You are here: Home » आवृत्ती » सिंधुदुर्ग » अल्पवयीन मुलीला पळविणाऱयास कोठडी

अल्पवयीन मुलीला पळविणाऱयास कोठडी 

वार्ताहर / कणकवली:

कणकवली तालुक्यातील एका अल्पवयीन युवतीला पळवून नेल्याबाबत गुन्हा दाखल झालेल्या सत्यवान शिवाजी मेस्त्राr (30, रा. शिरवल-देवगड) याला मंगळवारी साताऱयाहून अटक करण्यात आली. त्याला बुधवारी त्याला न्यायालयात हजर केले असता, 8 सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडी देण्यात आली. त्याच्यावर भा. दं. वि. 363 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला होता. तपास पोलीस उपनिरीक्षक जयश्री पाटील करीत आहेत.