|Saturday, February 23, 2019
You are here: Home » उद्योग » आयकिया स्टोरमधील खाद्यपदार्थ बंद

आयकिया स्टोरमधील खाद्यपदार्थ बंद 

हैदराबाद :

घरगुती फर्निचेअर उद्योग क्षेत्रात कार्यरत असणारी आयकिया कंपनीने हैदराबात येथे असणाऱया स्टोरमधील उपहारगृहात मिळणाऱया खाद्यपदार्थमधील समोसा आणि बिर्याणी विकण्याचे बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. मागील आडवडय़ात एका ग्राहकांला किडा सापडला असल्याचे कारण सांगत त्याने आरोप केला होता यातून स्टोरची बदनामी होऊ नये आणि त्यांचा परिणाम ग्राहकांवर नकारात्म होऊ नये यासाठी कंपनीने समोसा आणि बिर्याणी यांची विक्री बंद करण्यात येणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले. यावर कंपनीने नाफी मागत दिलगीरी व्यक्त केली असल्याचे स्पष्टीकरण कंपनीच्या अधिकाऱयानी दिले.

 

Related posts: