|Wednesday, June 19, 2019
You are here: Home » भविष्य » आजचे भविष्य शुक्रवार दि. 7 सप्टेंबर 2018

आजचे भविष्य शुक्रवार दि. 7 सप्टेंबर 2018 

मेष: विवाह व आर्थिक कामात यश मिळेल, वस्त्र अलंकार खरेदी कराल.

वृषभः कुणाच्या तरी मदतीने वास्तू व वाहन होण्याची शक्यता. 

मिथुन: स्वतःची जागा होण्याच्या बाबतीत अनुकूल योग.

कर्क: मुदतबाह्य औषधे व विषारी पदार्थांपासून जपावे लागेल.

सिंह: इतरांच्या व्यवहारात लक्ष घालू नका निष्कारण मनस्ताप होईल.

कन्या: मुलाखतीत यश, धनलाभ आणि विद्येत प्राविण्य मिळेल.

तुळ: जुन्या व टाकाऊ वस्तू काढल्यास समृद्धीकडे वाटचाल.

वृश्चिक: व्यापार उद्योगात यश तसेच मोठे करारमदार होतील.

धनु: सरकारी कामे होतील, जुन्या कामांना विलंब. 

मकर: चुकीच्या माणसाकडे सुत्रे सोपविल्याने कामात अडथळे.

कुंभ: पिकनीक, सहलीसाठी प्रवास पण बेसावध राहू नका.

मीन: आर्थिक ओढाताण कमी होईल, मुलाबाळांचा उत्कर्ष साधाल.