|Monday, April 22, 2019
You are here: Home » राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय » झारखंड :बाबा मंदीरातील सोने ठेवणार आरबीआयमध्ये

झारखंड :बाबा मंदीरातील सोने ठेवणार आरबीआयमध्ये 

देवघर :

झारखंड राज्यातील बाबा मंदिरातील देवाला वाहण्यात आलेले सोने एकत्रित करुन ते आरबीआयमध्ये ठेवले जाणार असल्याची माहिती यावेळी देवस्थान आणि जिल्हा प्रशासनाकडून देण्यात आली आहे. गुंतवणूक करण्यात येणाऱया संपत्तीचे वापर भविष्यात मंदीरातील उत्पन्नात वाढ करण्यासाठी करण्यात येणार असल्याचे   स्पष्टीकरण देवस्थान समितीचे व्यवस्थापक राहूल सिन्हा यांनी दिले. या गुंतवणुकीमुळे देशाच्या अर्थव्यवस्थेला आम्ही जोडले जाणार आहोत या अगोदर 2015 मध्य देवालयातील संपत्तीवर एक योजना तयार करण्यात आली होती. तसाच  फायदा सोने गुंतवणूक करण्यात आल्यावर होणार असल्याचे समितीने म्हटले आहे.

Related posts: