|Sunday, November 18, 2018
You are here: Home » क्रिडा » मेस्सीवर पुनरागमनासाठी दडपण नाही

मेस्सीवर पुनरागमनासाठी दडपण नाही 

मेस्सीवर पुनरागमनासाठी दडपण नाही

दडपण नाही

वृत्तसंस्था / ब्युनोस आयरिस

अर्जेंटिनाचा जागतिक दर्जाचा फुटबॉलपटू लायोनेल मेस्सीवर पुनरागमनासाठी दडपण आल्याचे जाणवते. पण त्याच्यावर अधिक काळ दडपण राहू शकत नाही, असे प्रतिपादन अर्जिंटिना फुटबॉल संघटनेचे अध्यक्ष टेपिया यांनी केले आहे.

मेस्सीने फिफाच्या पाच विश्वकरंडक फुटबॉल स्पर्धा आणि आठ कोपा अमेरिकन फुटबॉल स्पर्धेत अर्जेंटिनाचे प्रतिनिधीत्त्व केले आहे. रशियात झालेल्या फिफाच्या विश्वकरंडक फुटबॉल स्पर्धेत अर्जेंटिना संघाची कामगिरी दर्जेदार होऊ शकली नाही. 31 वर्षीय मेस्सीने 2005 च्या ऑगस्टमध्ये अर्जेंटिनाकडून आपल्या आंतरराष्ट्रीय फुटबॉल क्षेत्राला प्रारंभ केला आणि त्याने 128 सामन्यात 65 गोल नोंदविले आहेत.

 

Related posts: