|Wednesday, November 21, 2018
You are here: Home » आवृत्ती » कोल्हापुर » हेमलता जाधव यांना आदर्श गुणवंत शिक्षक पुरस्कार

हेमलता जाधव यांना आदर्श गुणवंत शिक्षक पुरस्कार 

प्रतिनिधी/ कोल्हापूर

रोटरी क्लब ऑफ कोल्हापूर व चाटे शिक्षण समूह यांच्या संयुक्त विद्यमाने दिला जाणारा आदर्श गुणवंत शिक्षिका पुरस्कार हेमलता जाधव यांना देण्यात आला. दरवर्षी शिक्षकदिनाचे औचित्य साधून हा पुरस्कार देण्यात येतो. हेमलता जाधव या तात्यासाहेब तेंडुलकर ज्युनिअर कॉलेजमध्ये पर्यवेक्षक या पदावर कार्यरत आहेत. त्यांचा या यशाबद्दल सर्वत्र कौतुक होत आहे. 

Related posts: