|Monday, June 17, 2019
You are here: Home » भविष्य » आजचे भविष्य सोमवार दि. 10 सप्टेंबर 2018

आजचे भविष्य सोमवार दि. 10 सप्टेंबर 2018 

मेष: शुभ कार्यातील अडथळे दूर होण्यासाठी प्रयत्न करा, यशस्वी व्हाल.

वृषभः लक्ष्मीला अभिषेक करुन कुंकुमार्चन करा, आर्थिक लाभ होतील. 

मिथुन: पूर्वजांच्या दोषामुळे प्रगतीत अडथळे येतील.

कर्क: प्रेमप्रकरणे अथवा प्रेमविवाहाचे योग येतील.

सिंह: समजुतीच्या घोळामुळे विचित्र परिस्थिती निर्माण होईल.

कन्या: जोडीदाराकडून फसवणूक, नको त्या गोष्टींना तोंड द्यावे लागेल.

तुळ: आर्थिक बाबतीत जास्तीत जास्त सावधगिरी बाळगावी.

वृश्चिक: दांपती दोषांमुळे संसारात विघ्ने येण्याची शक्यता.

धनु: निष्कारण संशय, आरोप, नको ते प्रकार यापासून दूर राहा. 

मकर: नोकरचाकर फसवतील, नातेवाईकांची प्रकरणे हाताळू नका.

कुंभ: घटना घडतील, नवे बेत यशस्वी होतील.

मीन: कुणाला केलेली मदत ऐनवेळी उपयोगी पडेल.