|Monday, November 12, 2018
You are here: Home » आवृत्ती » कोल्हापुर » अस्लम बागवान अध्यक्षपदी

अस्लम बागवान अध्यक्षपदी 

प्रतिनिधी/ कोल्हापूर

  राजारामपुरी तिसरी गल्ली येथील एकता मित्र मंडळ गणेशोत्सव कमिटीच्या अध्यक्षपदी अस्लम बागवान यांची तर उपाध्यक्षपदी निलेश कोळेकर यांची निवड झाली. मंडळाच्या नुकत्याच झालेल्या बैठकीमध्ये नूतन कार्यकारिणी जाहीर करण्यात आली. अन्य कार्यकारिणीमध्ये कार्याध्यक्षपदी सोमेश बोंद्रे, सचिवपदी बबलू सोलकर तर खजानीस म्हणून विकी कोळोकर यांची निवड करण्यात आली. तर सदस्य म्हणून महंमद सनदी, दिलीप आवळे, रवी कांबळे, अमित कोंडेकर, प्रशांत बोंदे याच्ंााr निवड झाली. 

Related posts: