|Monday, April 22, 2019
You are here: Home » उद्योग » ऍक्सिस बँक सीईओपदी अमिताभ चौधरी यांची नियुक्ती

ऍक्सिस बँक सीईओपदी अमिताभ चौधरी यांची नियुक्ती 

मुंबई

 ऍक्सिस बँकेच्या सीईओ आणि व्यवस्थापकीय संचालकपदी अमिताभ चौधरी यांची नियुक्ती करण्यासाठी आरबीआयकडून मंजुरी मिळाली. चौधरी यांची नियुक्ती तीन वर्षांसाठी करण्यात आली असून 1 जानेवारी 2019 ते 31 डिसेंबर 2021 पर्यंत त्यांचा कार्यकाळ असेल. ऍक्सिस बँकेच्या सध्याच्या सीईओ शिखा शर्मा असून चौधरी हे एचडीएफसी लाईफ इन्शुरन्स कंपनीचे सीईओ आणि व्यवस्थापकीय संचालक आहेत. शर्मा यांनी 1 जून रोजी पदाचा भार स्वीकारला असून त्यांचा कार्यकाल अल्पकालीन राहिला आहे.

 

Related posts: