|Sunday, November 18, 2018
You are here: Home » आवृत्ती » गोवा » डिचोलीतही काँग्रेसतर्फे निदर्शने

डिचोलीतही काँग्रेसतर्फे निदर्शने 

प्रतिनिधी/ डिचोली

डिचोलीत काँग्रेस कार्यकर्त्यांनी पेट्रोलपंपबाहेर निदर्शने केली व लोकांना पत्रके वाटली.

सामान्य जनतेचे हित सांभाळणारे केंद्र सरकार अपयशी ठरलेले आहे. लोकांना मोठमोठी स्वप्ने दाखवून सध्या या सरकारने लोकांचे जीवन कठीण बनविलेले आहे. या सरकारला सत्तेवर राहण्याचा कोणताच अधिकार नाही, असे डिचोली काँग्रेस गटाध्यक्ष नझिर बेग यांनी म्हटले.

डिचोली येथील पेट्रोल पंपबाहेर नझिर बेग व काँग्रेस कार्यकर्त्यांनी निदर्शने केली. तसेच मये मतदारसंघातील काँग्रेस कार्यकर्त्यांनी डिचोली पोलीस स्थानकासमोरील पेट्रोल पंपबाहेर निदर्शने केली.

Related posts: