|Saturday, February 23, 2019
You are here: Home » Top News » मंगळूर-बेंगळूर रेल्वेसेवा रद्द

मंगळूर-बेंगळूर रेल्वेसेवा रद्द 

 ऑनलाईन टीम / बेंगळूर :

मंगळूर-बेंगळूर रेल्वेसेवा 20 सप्टेंबरपर्यंत रद्द करण्यात आली आहे. ऐन सणासुदीच्या काळात रेल्वेसेवा बंद झाल्याने भाविकांना याचा खूप मोठा फटका बसला आहे.

येथील सकलेशपूर आणि सुब्रमण्य या भागातील रेल्वे रूळ खचले असून, येथे दुरूस्तीचे काम युद्धपातळीवर करण्यात येत आहे. ऑगस्ट महिन्यातील जोरदार पावसामुळे हे रूळ खचले असून, त्याचा प्रवाशांना फटका बसला आहे. ऐन गणेशोत्सवात भाविकांची मोठी गैरसोय झाल्याचे चित्र आहे.

 

 

 

 

Related posts: