|Saturday, August 24, 2019
You are here: Home » भविष्य » आजचे भविष्य मंगळवार दि. 18 सप्टेंबर 2018

आजचे भविष्य मंगळवार दि. 18 सप्टेंबर 2018 

मेष: डोळय़ांच्या विकारापासून जपावे, घराण्याकडून समस्या येतील.

वृषभः सर्व बाबतीत यशस्वी, नवीन कलेत यश. 

मिथुन: वाहन अपघातात भय, नव्या ओळखी, शत्रूंच्या कारवाया वाढतील.

कर्क: व्यापार व्यवहारात परकीयांपासून फायदा होईल.

सिंह: कर्ज म्हणून दिलेली रक्कम अडकण्याची शक्यता.

कन्या: काही आकस्मिक अडचणींमुळे प्रवास अर्धवट राहील.

तुळ: आपल्याच विश्वासू लोकांकडून अपमानाचे प्रसंग येतील.

वृश्चिक: कर्तृत्व असूनही नको ती कामे करावी लागतील.

धनु: अप्रिय घटना व अस्वस्थपणामुळे घरात राहणे अवघड.

मकर: मित्रमैत्रीणींच्या विचित्र वागण्यामुळे संभ्रम व मनस्ताप.

कुंभ: विचार न पटल्याने कुटुंबातील व्यक्तीशी वादविवाद होतील.

मीन: अघोरी व अनिष्ट प्रवृत्तीच्या लोकांमुळे अडचणीत वाढ होईल.