|Monday, December 10, 2018
You are here: Home » भविष्य » आजचे भविष्य शुक्रवार दि. 21 सप्टेंबर 2018

आजचे भविष्य शुक्रवार दि. 21 सप्टेंबर 2018 

मेष: अंगच्या कलागुणांचा विकास करा सर्व तऱहेचे सौख्य मिळेल.

वृषभः अंगिकृत कार्यात सहजासहजी यश, उत्तम नोकरीचे योग. 

मिथुन: उद्योगधंदा उत्तम, घर, वाहन या बाबतीत उत्तम.

कर्क: नोकरचाकर, सुखसोयी यासह सर्व तऱहेचे एwश्वर्य लाभेल.

सिंह: उच्च कुळातील खानदानी श्ऱीमंत व्यक्तीची ओळख होईल.

कन्या: नोकरीत अधिकार मिळेल, मुलाबाळांचे सौख्य उत्तम राहील.

तुळ: गैरसमजुतीमुळे निष्कारण संशय, संसारात विघ्ने येतील.

वृश्चिक: ऐनवेळी कुणाच्यातरी हस्तक्षेपामुळे संकट टळेल.

धनु: नवीन क्षेत्रात प्रवेश कराल, जबाबदारीत वाढ होईल. 

मकर: आर्थिक भाग्योदय होईल, सुखसमाधान व शांती लाभेल.

कुंभ: कोर्टकचेरीच्या कामात चांगले यश मिळेल.

मीन: वाहनसौख्य, विविध तऱहेचे लाभ, मनात जे आणाल ते साध्य.

Related posts: