|Friday, July 19, 2019
You are here: Home » भविष्य » शनिवार दि. 22 सप्टेंबर 2018

शनिवार दि. 22 सप्टेंबर 2018 

मेष: नोकरीत ताणतणावाचे वातावरण निर्माण होईल.

वृषभः कामाचे कंत्राट दुसरेच घेण्याचा प्रयत्न करतील. 

मिथुन: त्रास झाला तरी व्यवसाय बदलण्याचा विचार करु नका.

कर्क: जुन्या वस्तू खरेदीचा मोह आवरा, बाधा व शारीरिक इजा.

सिंह: नवीन आर्थिक व्यवहार जपून केल्यास चांगले.

कन्या: परस्थळी ठिकाणी जाताना तेथील नियम आवश्य पाळा.

तुळ: देणीघेणी प्रवास व गुंतागुंतीचे व्यवहार टाळावेत.

वृश्चिक: मोबाईलवर बोलताना जपून राहा, दुरुपयोग होण्याची शक्यता.

धनु: अर्धवट ज्ञानी व्यक्तीशी कोणतेही व्यवहार करताना जपा. 

मकर: प्रेम मोहामुळे नको त्या वस्तू खरेदीचा प्रसंग येईल.

कुंभ: जीने चढताना वाटाघाटी नकोत धोक्याकडे दुर्लक्ष करु नका.

मीन: खरेदी विक्रीत सावध राहा, फसवणूक होण्याची शक्यता.