|Friday, July 19, 2019
You are here: Home » भविष्य » आजचे भविष्य सोमवार दि. 24 सप्टेंबर 2018

आजचे भविष्य सोमवार दि. 24 सप्टेंबर 2018 

मेष: वाटाघटीवेळी महत्त्वाच्या बातम्या समजतील.

वृषभः न होणारी कामे अगदी सहज होतील. 

मिथुन: जागेच्या बाबतीत शुभ, हमखास यश मिळेल.

कर्क: धनलाभ, भाग्योदय व आरोग्याच्यादृष्टीने शुभ दिवस.

सिंह: पैसा अडका, प्रवास यादृष्टीने चांगले योग.

कन्या: आर्थिक बाबतीत शुभ योग, पण उष्णताविकारापासून जपावे.

तुळ: भावंडांचे गैरसमज दूर करा अन्यथा इतरांना तमाशा दिसेल.

वृश्चिक: काही महत्त्वाचे जुने करार रद्द होण्याची शक्यता.

धनु: साडेसातीमुळे कामात विघ्ने, काम रखडत ठेवू नका. 

मकर: मानसिक अस्वास्थ्य, संघर्ष, ऐनवेळी दगा फटका बसेल.

कुंभ: संतती सौख्य, नावलौकिक, धनलाभ या बाबतीत अनुकूल.

मीन: वैवाहीक बाबतीत वैशिष्टय़पूर्ण घटना घडतील.