|Saturday, December 15, 2018
You are here: Home » भविष्य » आजचे भविष्य मंगळवार दि. 25 सप्टेंबर 2018

आजचे भविष्य मंगळवार दि. 25 सप्टेंबर 2018 

मेष: वैवाहिक सौख्य, संतती सौख्य उत्तम राहील.

वृषभः वाहन, घरदार, आरोग्य यादृष्टीने चांगले योग. 

मिथुन: वाहन अपघात व वेळेचा खेळखंडोबा यामुळे अडचणी

कर्क: कोणतेही महत्त्वाचे आर्थिक काम करा, हमखास यश मिळेल.

सिंह: परिस्थितीला अनुकूल कलाटणी, जुन्या कामात यश येईल.

कन्या: मानसन्मान, मनोकामना पूर्ती, धनलाभ, समृद्धीचे योग.

तुळ: दूरचे प्रवास, लिखाणात यश, नवीन ओळखी होतील.

वृश्चिक: शिक्षणात यश, अचानक धनलाभ, भाग्यशाली संतती योग.

धनु: परदेश वा दूरचे प्रवास रद्द होतील, विवाह, भागीदारी यात यश. 

मकर: आर्थिक भरभराट, शुभकार्ये होण्यासाठी अनुकूल वातावरण.

कुंभ: मोठे आजार, अपघात, गंडांतरे, खर्च यातून वाचाल.

मीन: स्वतःची इस्टेट, घरदार, जीवनाला स्थैर्य तसेच इच्छापूर्ती.

Related posts: