आजचे भविष्य शुक्रवार दि. 28 सप्टेंबर 2018

मेष: लग्नविषयक वाटाघटींना यश मिळेल, नवे संकल्प कराल.
वृषभः कार्यक्षमतेमुळे नोकरीत बदली, बढतीचे योग.
मिथुन: वैवाहिक जोडीदारास काही बाबतीत अडचणी येतील.
कर्क: वास्तू व वाहन खरेदीस कर्ज काढावे लागेल.
सिंह: यंत्रे, मशिनरी, वाहन व विद्युत उपकरणे जपून हाताळा.
कन्या: सतत धावपळ व दगदगीचा काळ, आरोग्याची काळजी घ्या.
तुळ: विवाहाच्या प्रयत्नात असाल तर हमखास यश मिळेल.
वृश्चिक: स्वयं व्यवसाय असेल तर फार मोठे यश व धनलाभ.
धनु: इतरांच्या चुकीमुळे, आर्थिक भुर्दंडामुळे मनस्ताप होईल.
मकर: परिस्थितीजन्य अडचणी येतील. प्रवासात अडचणी.
कुंभ: वरिष्ठांच्या कामाचे स्वरुप बदलल्याने नोकरीत अडचणी.
मीन: अंदाज ऍाgवढल्कााने वाहन अपघात त्काामुळे मनस्ताप होईल.
Related posts:
Posted in: भविष्य