|Thursday, August 22, 2019
You are here: Home » भविष्य » आजचे भविष्य सोमवार दि. 1 ऑक्टोबर 2018

आजचे भविष्य सोमवार दि. 1 ऑक्टोबर 2018 

मेष: कोर्टमॅटरमध्ये अपेक्षित यश मिळणे कठीण.

वृषभः जन्मगावातच व्यवसाय अथवा नोकरी केल्यास भाग्य उजळेल. 

मिथुन: नोकरी व प्रवासासाठी प्रयत्न करीत असाल तर जपून शब्द वापरा.

कर्क: परान्न घेणे शक्यतो टाळा, बाधिक योग.

सिंह: कुणाला जामीन राहाल तर निश्चितच गोत्यात याल.

कन्या: आर्थिक लाभ, आतापर्यंत न झालेले काम होईल.

तुळ: वसुलीची हिंमत नसेल तर उसनवार देवू नका.

वृश्चिक: संशयास्पद व्यक्तीच्या बाबतीत सांभाळावे लागेल.

धनु: नोकरी व्यवसायात महत्त्वाचे फेरबदल व स्थलांतर होईल. 

मकर: मर्जीसाठी मनाविरुद्ध कामे करण्याची वेळ येईल.

कुंभ: आपुलकीची माणसेही शत्रुसारखी वागतील.

मीन: वैवाहीक जोडीदाराच्या हट्टामुळे कुटुंबियांपासून दूर राहावे लागेल.