|Sunday, August 25, 2019
You are here: Home » Top News » राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची 150 वी जयंती ; पंतप्रधान मोदींनी राजघाटावर वाहिली आदरांजली

राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची 150 वी जयंती ; पंतप्रधान मोदींनी राजघाटावर वाहिली आदरांजली 

ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :

राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची आज 150 वी जयंती आहे. यानिमित्त संपूर्ण देशभरात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राजघाटावर जाऊन महात्मा गांधींना आदरांजली वाहिली आहे.

राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी महात्मा गांधींना आदरांजली वाहिली.

काँग्रेस माजी अध्यक्षा सोनिया गांधी यांनी महात्मा गांधींना आदरांजली वाहिली.

काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी महात्मा गांधींना आदरांजली वाहिली.