|Saturday, December 15, 2018
You are here: Home » Top News » इन्स्ट्राग्राम पडले बंद, युजर्समध्ये उडाला गोंधळ

इन्स्ट्राग्राम पडले बंद, युजर्समध्ये उडाला गोंधळ 

ऑनलाईन टीम / पुणे :

सोशल मिडियाचा महत्त्वपूर्ण भाग असलेले इन्स्ट्राग्राम दुपारी काही मिनिटे अचानक बंद पडल्याने युजर्सचा काही काळ गांधळ उडाला. नवीन पोस्ट दिसत नसल्याचे, तर पोस्ट जात नसल्याचेही युजर्सनी म्हटले. तूर्तास इन्स्ट्राग्रामची सेवा पुन्हा सुरळीत सुरू झाली आहे.

युवांमध्ये लोकप्रिय असणारे आणि फोटोंच्या दुनियेत वर्चस्व गाजवणारे इन्स्ट्राग्रामचे ऍप काही मिनिटांपासून बंद पडले होते. याचे पडसाद मात्र ट्विटर व इतर सोशल मिडियावर उमटले. युजर्सच्या मजेशीर प्रतिक्रिया यावर आल्या.

Related posts: