|Thursday, August 22, 2019
You are here: Home » भविष्य » आजचे भविष्य मंगळवार दि. 9 ऑक्टोबर 2018

आजचे भविष्य मंगळवार दि. 9 ऑक्टोबर 2018 

मेष: वस्तू हरवली असेल तर प्रयत्नाने परत मिळण्याची शक्यता.

वृषभः कलाकौशल्य, संगीत, गायन, वादन यात प्राविण्य. 

मिथुन: नवीन व्यवसाय किंवा कारखाना सुरु करण्याची संधी.

कर्क: विद्युत क्षेत्राशी संबंधित सर्व कामे करुन घ्या.

सिंह: इतरांना न झेपणारी कामे तुमच्या हातून होऊ शकतील.

कन्या: जे काम न ठरवता कराल त्यात हमखास यश मिळेल.

तुळ: रिसायकल पद्धतीने विकास करा यशस्वी व्हाल.

वृश्चिक: इतरांनी नाकारलेले स्थळ अथवा संधी परत येईल.

धनु: कुणाही अनोळखीला चुकूनही खासगी माहिती देवू नका. 

मकर: बिघडलेले संबंध सुधारतील, नवीन मैत्री जोडण्यास उत्तम.

कुंभ: वैवाहिक जीवनात महत्त्वाचे बदल शक्य.

मीन: अनामिक संकटातून सुटका होईल, परिस्थितीला शुभ कलाटणी.