|Wednesday, August 21, 2019
You are here: Home » भविष्य » आजचे भविष्य गुरुवार दि. 11 ऑक्टोबर 2018

आजचे भविष्य गुरुवार दि. 11 ऑक्टोबर 2018 

मेष: नोकरी व्यवसायाच्या दृष्टीने नवे बदल शक्य.

वृषभः तांत्रिक क्षेत्रात नोकरी मिळेल, स्वतःचा व्यवसाय सुरु कराल. 

मिथुन: विवाहाची बोलणी, साखरपुडा यात यश.

कर्क: महत्त्वाच्या प्रवासाच्या दृष्टीने ग्रहमान उत्तम व लाभदायक.

सिंह: कामाचा उरक झाल्याने आर्थिक लाभ, मन उत्साही राहील.

कन्या: युक्ती वापरल्याने आर्थिक सुधारणा, संकटे आपणहून दूर.

तुळ: महत्त्वाच्या आर्थिक कामातील अडथळे दूर होतील.

वृश्चिक: गंभीर आजार व प्रसंगावर मात कराल.

धनु: कौटुंबिक बाबतीत शुभ घटना घडतील, आर्थिक संकट टळेल.  

मकर: आर्थिक लाभाच्या दृष्टीने अनुकूल काळ.

कुंभ: चालू व्यवसाय व नोकरीत चांगली प्रगती साधाल.

मीन: नाकारलेला अथवा खोळंबलेला विवाह होण्याच्या दृष्टीने अनुकूलता.