|Saturday, March 23, 2019
You are here: Home » भविष्य » आजचे भविष्य गुरुवार दि. 18 ऑक्टोबर 2018

आजचे भविष्य गुरुवार दि. 18 ऑक्टोबर 2018 

मेष: प्रयत्न केला असाल तर अपेक्षित ठिकाणी बदलीची शक्यता.

वृषभः वैवाहिक जोडीदाराची हौस पूर्ण कराल, संसारात चांगल्या घटना घडतील. 

मिथुन: दुर्मिळ किंमती चीजा खरेदीचे योग, प्रवास घडतील.

कर्क: भाग्योदयाकडे वाटचाल, स्पर्धात्मक परीक्षेत चांगले यश.

सिंह: निंदकांना फार दाद देवू नका, आपोआप थंड पडतील.

कन्या: मित्र नातेवाईकांकडून अपेक्षित सहकार्य लाभेल.

तुळ: हौसेपायी जुन्या वस्तू खरेदी करु नका, फसवणूक होईल.

वृश्चिक: नोकरी, व्यवसाय व धनलाभाच्या दृष्टीने चांगली संधी.

धनु: विवाह, संतती व वास्तुच्या दृष्टीने लाभदायक. 

मकर: योग्य मार्गाने प्रयत्न केल्यास इस्टेटीच्या समस्या मिटतील.

कुंभ: इतरांच्या किचकट समस्या सोडविताना स्वतःला मनस्ताप होईल.

मीन: नवशिक्या मित्र मैत्रिणींना वाहन देवू नका, निष्कारण गंडा बसेल.

Related posts: