|Friday, November 16, 2018
You are here: Home » भविष्य » आजचे भविष्य शनिवार दि. 20 ऑक्टोबर 2018

आजचे भविष्य शनिवार दि. 20 ऑक्टोबर 2018 

मेष: निष्कारण संशय, खोटे आरोप, बदनामी यापासून जपा.

वृषभः अनपेक्षित धनलाभ होतील, सर्व प्रकारचे सौख्य लाभेल. 

मिथुन: वस्त्र अलंकार, वाहन खरेदी व नव्या क्षेत्रात प्रवेश कराल.

कर्क: काही गोष्टी पूर्ण होतील, कुटुंबात मंगल कार्याच्या वाटाघाटी.

सिंह: पैशाची किंमत व नियोजन असेल तर उद्योगपती व्हाल.

कन्या: नव्या आयडीयांमुळे प्रतिष्ठा, सन्मान मिळेल, आरोग्य सुधारेल.

तुळ: वैवाहिक जोडीदाराने दिलेला सल्ला योग्य असेल.

वृश्चिक: चंचल स्वभावामुळे निर्णय चुकतील, अवलंबून राहू नका.

धनु: कुणाच्या आग्रहाखातर ऋण काढून सण साजरे करु नका. 

मकर: संपत्तीसाठा, मटका, जुगार वगैरे मार्गाकडे मन वळेल.

कुंभ: पदाचा गैरवापर करु नका, अन्यथा प्रकरणात अडकाल.

मीन: व्यापारधंद्यात मोठी गुंतवणूक करताना सावधानता बाळगा.

Related posts: