|Friday, November 16, 2018
You are here: Home » Top News » फ्लिपकार्टला 32अब्जांचे नुकसान

फ्लिपकार्टला 32अब्जांचे नुकसान 

ऑनलाईन टीम / मुंबई :

जगातील सर्वात मोठी कंपनी फ्लपिकार्टला गेल्या आर्थिक वर्षामध्ये ऍमेझाँनशी स्पर्धा नडली आहे. तब्बल 32 अब्ज रुपयांचे नुकसान झाले असून 2006-17 च्या तुलनेत हे नुकसान 70 टक्क्यांनी जास्त आहे. ही माहिती फ्लपिकार्ट इंडिया आणि फ्लपिकार्ट इंटरनेटच्या नियामक फाईलमधून मिळाली आहे.

 

 

रिटेलर कंपनीची घाऊक विक्री करणआरी कंपनी फ्लपिकार्ट इंडियाचे नुकसान 75 पटींनी वाढून 2 हजार कोटी रुपये झाली आहे. तर ऑनलाईन व्यवहार सांभाळणारी कंपनी फ्लपिकार्ट इंटरनेटचे नुकसान 30 टक्क्यांनी घटून 1100 कोटी रुपये झाले आहे. मार्च 2017 मध्ये संपलेल्या आर्थिक वर्षात फ्लपिकार्ट इंडियाचे नुकसान 2016 पेक्षा घटून 244 कोटी रुपये राहिले होते. तर 2016 मध्ये हे नुकसान 545 कोटी झाले होते.

 

Related posts: