|Tuesday, December 11, 2018
You are here: Home » Automobiles » ‘जावा’ बाईकची प्रीबुकिंग सुरू, येथे करा जावाची ‘बुकिंग’

‘जावा’ बाईकची प्रीबुकिंग सुरू, येथे करा जावाची ‘बुकिंग’ 

ऑनलाईन टीम / मुंबई :

महिंद्रा अॅंड महिंद्राने जावा ब्रॅंडला पुन्हा एकदा भारतीय बाजारात उतरवलं आहे. जावा आणि जावा ४२ ला त्याच जुन्या अंदाजमध्ये लॅान्च केलं आहे. तुम्हाला जावाची बाईक बूक करायची असेल, तर ती खालील लिंकवर जाऊन बूक करता येईल. तिसरा मॅाडेल Jawa Perak पुढच्या वर्षी 2019 ला लॅान्च होणार आहे. कंपनीने बाइकची बुकिंग देखील चालू केली आहे. 

जर तुम्हाला देखील ऑनलाइन बाईक बुक करायची असेल तर jawamotorcycles.com/booking वर बूक केलं जात. तर प्री-बुकिंगची कशी होते पाहा.

अशी होईल तुमची जावा बूलेटची बुकिंग

https://www.jawamotorcycles.com/booking वर जा
> बुकिंगच्या अगोदर तुमचं नाव आणि मोबाईल नंबर लिहून रजिस्‍ट्रेशन करावा लागेल 
> त्या वर क्लिक केल्यानंतर शहराचं नाव आणि संबंधित डिलरचा ऑप्‍शन मिळेल, त्याला सिलेक्ट करा.
> येथे तुम्हाला मॅाडेलची निवड करावी लागेल, सोबत कलरच ऑप्‍शन विचारलं जाईल. 
> कंपनीने बाईक 3 कलर मध्ये उतरवली आहे. आवडता रंग निवडा
> येथे आधार कार्डची माहिती मागितली जाईल, आधार अपलोड केल्यानंतर तुमचं नाव, पत्ता इत्यादी माहिती भरावी लागेल.
> पुढील क्रिया नावावर क्लिक केल्यावर नवीन विंडो उघडेल
> त्यानंतर तुम्हाला पेमेंट करावं लागेल. मग बुकिंग झाल्याचं कन्फर्मेशन येईल.

Related posts: