|Wednesday, December 12, 2018
You are here: Home » मनोरंजन » मोठय़ा पडद्यावर ‘रॉबिनहूड’ची गोष्ट

मोठय़ा पडद्यावर ‘रॉबिनहूड’ची गोष्ट 

तरुण रॉबिनहूड जेव्हा इंग्लंडमध्ये परततो. तेव्हा आपल्या राजवटीत झालेल्या बदलाची त्याला कल्पना येते आणि त्यामुळे जनतेला होणारा त्रास तो पाहतो. या सगळय़ा त्रासाला संपविण्यासाठी तो लढा पुकारतो आणि जनतेला मदत करतो. आपल्या मित्रांच्या मदतीने तो दुष्ट राजाचा संहार करतो अशी गोष्ट ‘रॉबिनहूड’ या चित्रपटात पाहायला मिळते. ओटो बेथर्स्ट यांनी या चित्रपटाचे दिग्दर्शन केले असून जेमी फॉक्स, टॅरॉन एगरटन, इव्ह हय़ुसन, टीम मिनचीन यांच्या प्रमुख भूमिका या चित्रपटात आहेत.

Related posts: