|Thursday, May 23, 2019
You are here: Home » भविष्य » आजचे भविष्य सोमवार दि. 19 नोव्हेंबर 2018

आजचे भविष्य सोमवार दि. 19 नोव्हेंबर 2018 

मेष: नावलौकिक, प्रसिद्धी योग, मानमरातब मिळेल.

वृषभः अनेक बाबतीत भाग्यवान ठराल, संपत्ती मिळण्याचे योग.

मिथुन: अचानक धनलाभ, लॉटरी वगैरेत यश मिळण्याची शक्यता.

कर्क: पतीपत्नीतील वैचारिक मतभेद मिटतील, आनंदी राहाल.

सिंह: हेवेदावे व हलक्या विचारांच्या व्यक्तीमुळे मनस्ताप होईल.

कन्या: नोकरीत असाल तर अधिकारप्राप्तीच्या संधी येतील.

तुळ: स्थावर मालमत्तेच्या बाबतीत बेफिकीर राहू नका.

वृश्चिक: मित्रपरिवार वाढेल, त्याच्याकडून अनेक बाबतीत यश.

धनु: पैशावरुन नातेवाईक व इतरांशी मतभेद निर्माण होतील.

मकर: टापटीप राहण्याचा प्रयत्न करा, लोकांचा दृष्टीकोण बदलेल.

कुंभ: संकटातून सुटका, व्यवहारीपणा उत्तम असेल तर धनलाभ.

मीन: मित्र व नातेवाईक यांच्याशी संबंध चांगले राहतील.

 

Related posts: