|Saturday, December 15, 2018
You are here: Home » आवृत्ती » सांगली » राष्ट्रीय पत्रकार पुरस्कार फिरोज लांडगे यांना प्रधान

राष्ट्रीय पत्रकार पुरस्कार फिरोज लांडगे यांना प्रधान 

प्रतिनिधी/ इस्लामपूर

महाराष्ट्र पत्रकार संघाच्यावतीने देण्यात येणारा राष्ट्रीय पत्रकार पुरस्कार 2018 चा येथील फिरोज लांडगे यांना देण्यात आला. अहमदनगर येथील संगमनेर येथे या पुरस्काराचे वितरण करण्यात आले. यावेळी माजी महसूल मंत्री आ.बाळासाहेब थोरात, आ. रामहरी रूपनवर, आ.डॉ.सुधीर तांबे, भटक्या जमतिचे राष्ट्रीय आयोगचे आध्यक्ष दादा इधाते (भारत सरकार), संगमनेर नगरध्यक्षा दुर्गा ताई, चिपळूनचे नगराध्यक्ष सुरेखा खराडे, राज्या आध्यक्ष विलासराव कोलेकर, आजतक न्यूज चॅनेल संपादक कमलेश सुतार, मी मराठी चॅनेल संपादक मंगल सिंघ पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती.

Related posts: