|Wednesday, August 21, 2019
You are here: Home » आवृत्ती » बेळगांव » वेणुग्राम सायकलीस्ट क्लबच्या सायकलपटुंचे सुयश

वेणुग्राम सायकलीस्ट क्लबच्या सायकलपटुंचे सुयश 

बेळगाव / क्रीडा प्रतिनिधी :

ब्रिव्हेट्स दी रँडोनियर्स मॉंडिऑक्स (बीआरएम) मान्यतेने हुबळी सायकलीस्ट क्लब हुबळी आयोजित करण्यात आलेल्या 200 किलोमिटर सायकल रॅलीमध्ये बेळगावच्या वेणुग्राम सायकलीस्ट क्लब बेळगाव पथकातील अजित शेरीगार, राजु नाईक, संदीप टक्रीवाल, अभिजित पारीश्वाडकर, विजय गदाड, सतिश पाटील यांनी अतुलनिय कामगिरी करताना यशस्वीरित्या पार पाडली.

ही सायकल रॅली हुबळी-यल्लापूर – कैगा-काणकोण येथे या रॅलिची सांगता झाली. यावेळी मान्यवरांच्या हस्ते वरील सायकलपटुंचा सत्कार करून पदक देण्यात आले.