|Sunday, June 16, 2019
You are here: Home » भविष्य » आजचे भविष्य शनिवार दि. 1 डिसेंबर 2018

आजचे भविष्य शनिवार दि. 1 डिसेंबर 2018 

मेष: पाहुण्यांचे आगमन होईल, व्यवसायात यश.

वृषभः कारखान्याशी संबंध असेल तर संचालकपदी वर्णी लागेल.

मिथुन: चांगल्या मार्गाने कमविलेला पैसा ऐनवेळी उपयोगी पडेल.

कर्क: घरादाराचे व्यवहार पूर्ण होतील, मोठे धनलाभ.

सिंह: थोरामोठय़ांच्या ओळखीने प्रगतीची मजल माराल.

कन्या: घरातील वातावरण चांगले व शांत ठेवा फायदा होईल.

तुळ: मातापित्यांचा सल्ला मानल्यास  प्रगती होईल.

वृश्चिक: प्रेमप्रकरणे असतील तर सावध राहाणे चांगले.

धनु: नावलौकिक व पूर्वार्जित इस्टेट संपत्तीचा लाभ होईल.

मकर: मनात नसताना दवाखान्याशी संबंध येईल.

कुंभ: प्रवासाचे योग, सतत काही ना काही बदल करीत राहाल.

मीन: काही बाबतीतील अतिरेकामुळे मनस्ताप होण्याची शक्यता.