|Thursday, July 18, 2019
You are here: Home » Top News » जी वेंकटसुबय्या, नागराजप्पा यांना केंद्र साहित्य अकादमीचा पुरस्कार

जी वेंकटसुबय्या, नागराजप्पा यांना केंद्र साहित्य अकादमीचा पुरस्कार 

ऑनलाईन टीम / बेंगळूर :

कन्नडचे ख्काात संशोधक, भाषातज्ञ जी वेंकटसुबय्या केंद्र साहित्य अकादमी तर्फे भाषा साहित्य पुरस्कार जाहीर झाला आहे. तसेच आणखीन एक सृजनशिल लेखक के.जी. नागराजप्पा यांना लेखनाबद्दल व ‘अनुश्रेनी यजमानीक’ काा 2018 सालातील पुस्तकाबद्दल केंद्र साहित्य अकादमीचा पुरस्कार जाहीर झाला आहे.

या दोन्ही पुरस्काराचे स्वरूप रोख 1 लाख रूपये व स्मृतीचिन्ह असे असणार आहे. केंद्र साहित्य अकॅडमीचे अध्यक्ष  चंद्रशेखर कम्मार यांच्या  अध्यक्षतेखाली नुकताच पार पडलेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला . भाषेतील एकुण 24 पुस्तकांसाठी पुरस्कार जाहीर झाले आहेत. 29 जानेवारी 2019 रोजी दिल्ली येथे  हा पुरस्कार वितरण समारंभ होणार आहे.