|Saturday, December 15, 2018
You are here: Home » Top News » तुमकुर येथे अपघातात जागीच तीघे ठार

तुमकुर येथे अपघातात जागीच तीघे ठार 

ऑनलाईन टीम / बेंगळूर :

तुमकुर येथील बनसाली ढाब्या जवळ काल मध्यरात्री कारला एका अनोळखी गाडीने जोराची धडक दिल्याने कारमधील तीन युवक जागीच ठार झाले आहेत. यामध्ये गिरीश (वय 23), योगेश (वय 25), प्रवीण (वय 24) हे जागीच ठार झाले असुन एक युवक गंभीर जखमी झाला आहे. त्य़ाला तालुक्यातील रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तपासणी अंतर्गत हे युवक भद्रावती येथील रहिवासी असल्याचे उघडकीस आले आहे.

घटनास्थळी पोलीस अधिकारी कारंतराज यांनी भेट दिली. यासबंधी स्थानीक पोलीस स्थानकात घटनेची नोंद करण्यात आली आहे.

Related posts: