|Sunday, February 17, 2019
You are here: Home » Top News » आयआयएएस मध्ये झालेल्या सिलिंडर स्फोट प्रकरणी दोन प्राध्यापकांविरूध्द एफआर दाखल

आयआयएएस मध्ये झालेल्या सिलिंडर स्फोट प्रकरणी दोन प्राध्यापकांविरूध्द एफआर दाखल 

ऑनलाईन टीम / बेंगळूर :

भारतीय विज्ञान संस्था (आयआयएएस) येथील प्रयोगालयात बुधवारी सिलिंडर स्फोट झाला यामध्ये मनोज कुमार या संशोधक विद्यार्थ्याचा जगीच मृत्यू झाला. त्याचबरोबर तीन संशोधक विद्यार्थी गंभीररित्या जखमी झाले आहेत. येथील ऍरोस्टॉन विभागातील प्रयोगालयात हैड्रोजन सिलिंडर स्फोटमुळे ही घटना घडली.

प्राध्यापकांच्या दुर्लक्षतेमुळे ही घडना घडल्याचा आरोप होत आहे. यामध्ये प्रा. जी. जगदीश व के.पी.जे रेड्डी यांच्याविरोधात तक्रार दाखल करण्यात आली आहे.

Related posts: