|Friday, July 19, 2019
You are here: Home » भविष्य » आजचे भविष्य सोमवार दि. 10 डिसेंबर 2018

आजचे भविष्य सोमवार दि. 10 डिसेंबर 2018 

मेष: दुसऱयांचे जुने वाहन वापरु नका, दुरुस्तीचा खर्च पडेल.

वृषभः विवाहाच्या दृष्टीने उत्तम योग, मध्यस्थी जमेल.

मिथुन: सरकारी प्रकरणामुळे मनस्ताप, जुन्या कामांना गती.

कर्क: गैरसमज निवळतील, हाती पैसा खेळू लागेल.

सिंह: एखादा मित्र व सरकारी कामासाठी खर्च कराल.

कन्या: नोकरी, व्यवसायातील अडलेली कामे होवू लागतील.

तुळ: कौटुंबिक वातावरण आनंदी व समाधानी राहील.

वृश्चिक: व्यवसायात महत्त्वाचे फेरबदल होतील.

धनु: सर्व कामात यश पण कार्यक्षमता वाढवा.

मकर: अवघड आर्थिक व व्यावहारिक कामे पूर्ण करु शकाल.

कुंभ: चुकीचे निदान, आरोग्य विषयक गंभीर समस्या.

मीन: आर्थिक व्यवहार सुरळीत होवू लागतील, समस्या मिटतील.