|Sunday, August 25, 2019
You are here: Home » विविधा » तेलंगणा विधानसभा निवडणूक निकाल ; टीआरएसला स्पष्ट बहुमत

तेलंगणा विधानसभा निवडणूक निकाल ; टीआरएसला स्पष्ट बहुमत 

ऑनलाईन टीम / हैद्राबाद :

तेलंगणा विधानसभा निवडणुकीच्या 119 जागांचे निकाल आज लागणार आहे. तेलंगणात सात डिसेंबर रोजी या जागांसाठी मतदान झाले होते. सकाळी 8 वाजल्यापासून मतमोजणीला सुरुवात होईल. पाच वर्षांपूर्वी स्थापन झालेल्या तेलंगणाची विधानसभा मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांनी भंग केली होती. त्यानंतर या निवडणुका घेण्यात आल्या. सर्व्हेनुसार के. चंद्रशेखर राव यांचे तेलंगणा राष्ट्रीय समिती ( टीआरएस ) या पक्षाचे पारडे जड असल्याचे दिसत आहे.

UPDATES 

  • टीआरएसला स्पष्ट बहुमत
  • टीआरएस- 86, काँग्रेस-टीडीपी -२2,भाजप-०3 
  • टीआरएस- 90, काँग्रेस-टीडीपी -२1,भाजप-०२ 
  • टीआरएस- 88, काँग्रेस-टीडीपी -२1,भाजप-०२ 
  • चंद्रशेखर राव पुन्हा सत्ता स्थापण्याच्या स्थितीत
  • अकबरुद्दीन ओवेसी विजयी
  • टीआरएस- 84, काँग्रेस-टीडीपी -२६,भाजप-०२ 
  • टीआरएस- 80 काँग्रेस-टीडीपी – 30 भाजप-02 इतर- 10