|Monday, June 17, 2019
You are here: Home » Top News » रेल्वेच्या धडकेत हत्तीचा मृत्यू

रेल्वेच्या धडकेत हत्तीचा मृत्यू 

ऑनलाईन टीम / सकलेशपूर :

रेल्वेने धडक दिल्याच्या परिणामाने गंभीर रित्या जखमी झालेल्या हत्तीचा जागीच मृत्यू झाला आहे. गेल्या सहा महान्यात अशा प्रकारे रेल्वेने धडक दिल्याने मृत्यू झालेल्या हत्तींची संख्या आत्ता तीन वर पोहचली आहे. सोमवारी येथील काकण जवळ ही घटना घडली असुन मंगळूर-बेंगळूर पॅसेंजर संदर्भात हा अपघात घडला आहे.

आहार पदार्था संदर्भात बेलूर किंवा चिक्कमंगळूर या भागातुन हा हत्ती आला असण्याची शक्यता आहे. धडक दिलेल्या हत्तीचा जागीच मृत्यू झाल्या नंतर त्याचे तेथेच पंचनामा करण्यात आला. व जवळील परिसरात त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.