|Wednesday, June 26, 2019
You are here: Home » उद्योग » आयफोन विक्रीला चीनमध्ये विरोध

आयफोन विक्रीला चीनमध्ये विरोध 

नवी दिल्ली

 चीनच्या एका न्यायालयाने पेटेंटच्या वादावर सुरु असलेल्या याचिकेवर अमेरिकन कंपनी ऍपलला मोठा झटका बसला आहे. चीनने आपल्या देशात आयफोन विक्रीसाठी विरोध केलेला आहे. यासंदर्भातील माहिती क्वालकॉमने दिली आहे. चिप निर्माण करणाऱया कंपनीच्या मतानूसार आयफोन 6 एस, आयफोन 6 एस प्लस, आयफोन 7 आयफोन 7 प्लस, आयफोन 8 आयफोन 8 प्लस, आणि आयफोन एक्स च्या मॉडेलवर विक्री करण्यासाठी बंदी घालण्यात येणार असल्याची माहिती एका अहवालातील माहितीनूसार देण्यात आली आहे.  आम्ही ग्राहकांसोबत आमचे संबध चांगले संबंध निर्माण करुन समधानकारक सुविधा ग्राहकांना देण्यासाठी प्रयत्न करत असल्याचे स्पष्टीकरण क्वालकॉमचे वकील डॉन रोसेनबर्ग यांनी म्हटले आहे.