|Sunday, January 20, 2019
You are here: Home » आवृत्ती » बेळगांव » शेतकऱयांना पाठिंबा देण्यासाठी वकिलांचे आज काम बंद

शेतकऱयांना पाठिंबा देण्यासाठी वकिलांचे आज काम बंद 

प्रतिनिधी/ बेळगाव

विविध मागण्यांसाठी शेतकरी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करत आहेत. बेळगाव बार असोसिएशनने बुधवारी काम बंद करण्याचा निर्णय घेतला असून शेतकऱयांना पाठिंबा दिला आहे. यामुळे न्यायालयीन कामकाज पूर्णपणे ठप्प होणार आहे.

शेतकरी गेल्या शनिवार 8 पासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करत आहेत. ऊस बिल, ऊस दर आणि कर्जमाफी यासाठी ठिय्या आंदोलन छेडण्यात आले आहे. त्याला वकिलांनी आता जाहीर पाठिंबा दिला असून काम बंद करून सरकारचा निषेध नोंदविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. याबाबत बैठक घेऊन हे ठरविण्यात आले आहे. 

Related posts: