|Monday, January 21, 2019
You are here: Home » भविष्य » आजचे भविष्य शनिवार दि. 15 डिसेंबर 2018

आजचे भविष्य शनिवार दि. 15 डिसेंबर 2018 

मेष: जबाबदारीत वाढ, ज्या क्षेत्रात असाल त्यात प्रगतीपथावर राहाल.

वृषभः लक्ष्मीचा वरदहस्त राहील, गाडी बंगला लाभदायक ठरेल.

मिथुन: भाग्यवर्धक योग, विवाहामुळे आर्थिक लाभ होतील.

कर्क: योग्य मार्गाने राजकारणात गेल्यास यशस्वी व्हाल.

सिंह: शत्रूंचे काही चालणार नाही, स्वतःच्या कर्तृत्वाने वर याल.

कन्या: वारसा हक्काने जमीनजुमला, शेतीवाडी, गाडी, बंगला लाभेल.

तुळ: सरकारी नोकरीत असाल तर उत्तम यश मिळेल.

वृश्चिक: मोठय़ा व्यक्ती, आमदार, खासदार यांच्याशी संबंध येईल.

धनु: अधिकार योग, भरभराट, प्रगती यादृष्टीने उत्तम योग.

मकर: जमिनीचे व्यवहार, यंत्रसामग्री, याच्याशी संबंध येईल.

कुंभ: धनलाभ, संततीचे योग, कानाची दुखणी निर्माण होतील.

मीन: एखाद्या संततीमुळे बराच मनःस्ताप होईल.

Related posts: