|Saturday, August 24, 2019
You are here: Home » Top News » ज्येष्ठ समाजसेवक नाना चुडासामा यांचे निधन

ज्येष्ठ समाजसेवक नाना चुडासामा यांचे निधन 

ऑनलाईन टीम / मुंबई :

माजी नगरपाल व ज्येष्ठ समाजसेवक नाना चुडासामा यांचे निधन झाले आहे. नाना चुडासामा हे मुंबईचे माजी नगरपाल होते.

तसेच राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक, क्रीडा, शैक्षणिक अशा क्षेत्रांत त्यांनी उल्लेखनीय कार्य केले  होते. मुंबईतल्या चर्चगेटमधल्या राहत्या घरीच त्यांचे निधन झाले आहे. वयाच्या 84व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला आहे. भाजपाच्या नेत्या आणि प्रवक्त्या शायना एनसी यांचे ते वडील होते.