|Tuesday, April 23, 2019
You are here: Home » leadingnews » राज्यभरात थंडीची हूडहूडी, निफाडचा पारा 1.8 अंशावर

राज्यभरात थंडीची हूडहूडी, निफाडचा पारा 1.8 अंशावर 

ऑनलाईन टीम / मुंबई :

मुंबईसह राज्यभरात थंडीचा कडाका चांगलाच वाढला आहे. मुंबईत आज 12.4 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. त्यामुळे मुंबईत काही ठिकाणी धुक्याची दाट चादर पाहायला मिळत आहे. मुंबईत गेल्या दोन दिवसात किमान तापमानात 2 ते 3 अंश सेल्सिअसची घट झाली आहे.

मुंबईतं काल कुलाब्यात 20.5 अंश सेल्सिअस, सांताक्रूजमध्ये 17.4 अंश सेल्सिअस किमान तापमानाची नोंद झाली होती. त्यात आज 5 अंश सेल्सिअसपर्यंत घट झालेली पाहायला मिळत आहे. सांताक्रूजमध्ये आज 12.4 अंश सेल्सिअसची नोंद झाली.

 

 

Related posts: