|Saturday, August 24, 2019
You are here: Home » भविष्य » आजचे भविष्य सोमवार दि. 31 डिसेंबर 2018

आजचे भविष्य सोमवार दि. 31 डिसेंबर 2018 

मेष: शैक्षणिक क्षेत्रात उत्तम यश, नवे विषय शिकाल.

वृषभः गाय, म्हैस, वस्त्रे, आभुषणे, वाहन खरेदी कराल.

मिथुन: धनलाभ, शिक्षणात अवघड विषय सुटतील.

कर्क: विवाह कार्यात यश पण कपटी लोकांच्या संगतीमुळे त्रास जाणवेल.

सिंह: धोका, कलह, विरोध यांना पुरुन उराल.

कन्या: ऐनवेळी धार्मिक कार्याचा बेत बदलेल.

तुळ: मोबाईलवरुन जोडीदाराशी वादविवाद व मतभेद होतील.

वृश्चिक: आरोग्यात बिघाड, अजिर्ण व पित्ताचा त्रास होईल.

धनु: कोणत्याही स्पर्धात्मक परीक्षेत यश मिळेल.

मकर: एखाद्या मोठय़ा कामात कायमस्वरुपी यश मिळेल.

कुंभ: भूमी लाभ, स्थावर, इस्टेटीचे व्यवहार यशस्वी होतील.

मीन: फ्लॅट खरेदी केल्यास तुम्हाला फायदा होण्याची शक्यता .