|Sunday, June 16, 2019
You are here: Home » मनोरंजन » या आठवडय़ात

या आठवडय़ात 

येत्या शुक्रवारी लव्ह यु जिंदगी, मुंबई आपली आहे आणि नशीबवान हे तीन मराठी चित्रपट प्रदर्शित होणार आहेत. तर हिंदीमध्ये उरी-द सर्जिकल स्ट्राईक  आणि द ऍक्सिडेंटल प्राईम मिनिस्टर हे दोन चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत. तर हॉलीवूडचा द म्युल हा चित्रपट रिलीज होणार आहे.

संकलन : अपूर्वा सावंत, मुंबई