|Tuesday, June 18, 2019
You are here: Home » भविष्य » आजचे भविष्य शनिवार दि. 12 जानेवारी 2019

आजचे भविष्य शनिवार दि. 12 जानेवारी 2019 

मेष: जुनी प्रकरणे उकरुन काढू नका, त्रास देतील, काळजी घ्या.

वृषभः दूरचे प्रवास केल्यास फायदेशीर ठरतील.

मिथुन: कुणाच्या भांडणात मध्यस्थी कराल पण बदनाम व्हाल.

कर्क: रखडलेले कोणतेही काम यशस्वी होतील.

सिंह: आपुलकीच्या वागणुकीमुळे परस्परातील प्रेम वाढेल.

कन्या: शक्यतो नवे काम टाळावे. जुनी कामे पूर्ण करा.

तुळ: मानसिक त्रास होईल, पण सर्व कामात यश मिळेल.

वृश्चिक: योग्य व्यक्तीशी मैत्री करावी, फायदेशीर ठरेल.

धनु: कुणाशी वादावादी करु नये, यश मिळणार नाही.

मकर: आर्थिक बाबतीत फसवणूक, करणीबाधेचा त्रास.

कुंभ: धनलाभासाठी प्रयत्न करावेत, हमखास यश मिळेल.

मीन: इतरांच्या कामात लुडबूड करु नका, अंगलट येईल.